Breaking News
बस अपघातात आठ प्रवासी जखमी
शहादा आगाराची धडगाव राजबर्डी बेलगाव मुक्कामी जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला अपघात झाला या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य ठाणसिंग पावरा हे घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना मदत केली अपघातग्रस्तांची नावे कळु शकले नाही रस्त्याच्या कडेला बस उलटता उलटता वाचली त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे.
5040
Advertisement
Trending News
Newsletter
Aliqu justo et labore at eirmod justo sea erat diam dolor diam vero kasd