Breaking News
मराठा आरक्षणावर आमच्या महायुतीचे नेते काम करत आहेत : पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम
मराठा आरक्षणावर आमच्या महायुतीचे नेते काम करत आहेत : पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम
Anchor : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरु असुन जरांगे पाटील हे दिवसेंदिवस आपल्या मागण्या वाढवतात यावर राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मराबाबा आत्राम यांना गोंदियात प्रश्न केले असता त्यांनी मराठा आरक्षणावर मी बोलणार नाही. आमचे नेते त्यावर काम करत आहेत असे म्हणत अधिक बोलणे टाळले.
Byte : धर्मरावबाबा आत्राम (पालकमंत्री)
5005
Advertisement
Trending News
Newsletter
Aliqu justo et labore at eirmod justo sea erat diam dolor diam vero kasd