Breaking News
राष्ट्रीय महामार्ग 06 वर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरलेल्या स्ट्रॉला भीषण आग, गोंधळ, पाहा रिपोर्ट
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 वर बर्निंग ट्रॅक्टरचा थरार
*राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -06 वर बर्निंग ट्रॅक्टरचा थरार.... ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरलेला जनावरांचा चारा जळाला...*
Anchor : धान्याचा कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या धान पिकाची मळणी सुरू असून यादरम्यान जनावरांच्या चाऱ्यासाठी तनसची साठवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 वरून तणस भरून जात असलेल्या ट्रॅक्टरला अचानकपणे आग लागल्याने ट्रॅक्टर मधील ट्रॉलीमध्ये भरलेला जनावरांचा चारा पूर्णतः जळून भस्म झाला असुन चालकाच्या प्रसंगाबावधामुळे यामध्ये
5014
Advertisement
Trending News
Newsletter
Aliqu justo et labore at eirmod justo sea erat diam dolor diam vero kasd