Breaking News
पुलावर ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने झाला ठप्प, पाहा रिपोर्ट
शहादा-तालुक्यातील प्रकाशा पूलावर एका ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने काही काळ वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. यामुळे वाहनधारकांना बऱ्याचवेळ नाहक त्रास सहन करावा लागला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते व प्रकाशा पोलिसांनी घटनास्थळी मदतकार्य करून ट्रॅक्टरचे टायर बदलून सदरची वाहतूक काही तासानंतर सुरळीत करण्यात आली. यामुळे वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्यावर वाहरधारकांची वर्दळ असल्याने दूरपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
5012
Advertisement
Trending News
Newsletter
Aliqu justo et labore at eirmod justo sea erat diam dolor diam vero kasd